राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 सप्टेंबर 2024) सियाचीन येथील लष्करी तळाला भेट दिली आणि सियाचीन युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. हे युद्ध स्मारक म्हणजे…
View More राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सियाचीन लष्करी तळाला भेट देऊन जवानांशी संवाद साधलाCategory: बातम्या
विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.…
View More विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरीहरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल – देवेंद्र फडणवीस
जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार हे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री…
View More हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल – देवेंद्र फडणवीस‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली…
View More ‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणीनवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार
महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल…
View More नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करारनियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांमुळे सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार असल्याने बळीराजा सुखावणार आहे. या प्रकल्पांची कामे गतीने व्हावीत यासाठी संबधित महामंडळांनी सूक्ष्म…
View More नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस